Savitrijoti | सावी-जोतीची हळद | Sony Marathi

2020-02-17 10

सोनी मराठीवरील 'सावित्रीजोती' या मालिकेत लवकरच सावित्री जोतीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. सावित्री आणि जोतीचा हळदी सभारंभ दिमाखात पार पडला मात्र जोतीचे काका- काकू सावीच्या आई- वडिलांकडे हुंडा मागतात. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale, Footage Courtsey- Sony Marathi